संतशिरोमणी तुकाराम महाराजांची कृपा लाभलेले महान वारकरी संत निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या प्रासादिक आणि भक्तीरसपूर्ण अभंगांचा अलौकिक संग्रह.
वाचनाच्या सोयीसाठी संत निळोबारायांच्या गाथेची विषयानुसार ३४ भागांमध्ये विभागणी केली आहे: