द्वारकेची मूर्ती एकनाथा घरीं । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥
श्रीखंड्या चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥
सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥
निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचोपदारी करितसे ॥४॥