॥ हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥ सार्थ संत भानुदास महाराज अभंग गाथा
संत एकनाथ महाराजांचे पणजोबा

सार्थ संत भानुदास महाराज अभंग गाथा

विजयनगरहून श्रीविठ्ठलमूर्ती पुन्हा पंढरपुरात आणणारे महान वारकरी संत भानुदास महाराज यांच्या प्रासादिक आणि भक्तीरसपूर्ण अभंगांचा अलौकिक संग्रह.

📿 अभंग अनुक्रमणिका 📿

वाचनाच्या सोयीसाठी संत भानुदास महाराजांच्या गाथेची विषयानुसार १३ भागांमध्ये विभागणी केली आहे: