॥ संपूर्ण १८ प्रसंग सूची ॥
तुम्हाला ज्या प्रसंगाचे वाचन करायचे आहे, त्या कार्डवर क्लिक करा.
राजा भीमक व शुद्धमती यांच्या पोटी रुक्मिणीचा जन्म आणि तिचे श्रीकृष्णावर जडलेले मन.
वाचन करारुक्मीचा श्रीकृष्णास विरोध, शिशुपालाशी लग्नाचा विचार आणि सुदेव ब्राह्मणाकडे दिलेले पत्र.
वाचन करासुदेवांचे द्वारकेत आगमन, श्रीकृष्णाची भेट आणि रुक्मीच्या कपटाची दिलेली माहिती.
वाचन करापत्र वाचन, त्रिविध ताप हरण करणारे भावपूर्ण शब्द आणि अंबेच्या दर्शनाची योजना.
वाचन कराश्रीकृष्णाचे कुंडिनपुराकडे प्रयाण, हळदीचा सोहळा आणि रुक्मिणीची आतुरता.
वाचन कराभीमकाकडून यथोचित आदर-सत्कार, जरासंध व शिशुपाल यांच्या मनात निर्माण झालेली भीती.
वाचन कराअंबा देवीची पूजा, देवीचा आशीर्वाद, श्रीकृष्णाचे सैन्याला रोखणे आणि वरमाला अर्पण.
वाचन करासैन्य शुद्धीवर येणे, रुक्मी व जरासंधाचे आव्हानात्मक युद्ध आणि बलरामाची सिद्धता.
वाचन कराबलरामाचा शत्रूवर प्रहार, कृतवर्मा-पौंड्रक युद्ध आणि रणांगणावर सैन्याचा संहार.
वाचन कराकेशिकचा पराभव, बलरामाने सैन्याचा केलेला पराभव आणि गवेषणाचे रणांगणातून पलायन.
वाचन करावक्रदंताचा पराभव, जरासंधाचे पळून जाणे आणि यादव सेनेचा निर्भेळ विजय.
वाचन कराशिशुपालाचे दैन्य, रुक्मीचा भडकलेला संताप आणि श्रीकृष्णाकडून अस्त्रांचा संहार.
वाचन करारुक्मीला अभयदान, बलरामाचा रुक्मिणीस उपदेश आणि द्वैतभाव संपवण्याचा मार्ग.
वाचन कराभीमकाचे आगमन, साहित्याची जुळवाजुळव आणि वसुदेव-देवकीसह भोजनाचा आनंद.
वाचन करामुहूर्तमणी ओवणे, वराची थाटामाटात मिरवणूक आणि मधुपर्क पूजनाचा विधी.
वाचन कराअक्षता रोपण, अंतरबाह्य कृष्णदर्शन, पाणिग्रहण विधी आणि चरणकमलांत एकरूपता.
वाचन कराबोधाने श्रीकृष्णास व देहाभिमानाने नववध्यूस खांद्यावर घेऊन केलेले अलौकिक नृत्य.
वाचन कराआंदण देऊन भीमक राजाचा निरोप, वरातीचे द्वारकेत आगमन व लक्ष्मीपूजन सोहळा.
वाचन करा