शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची प्रबोधनात्मक भारुडे आणि थोर संतांच्या मुखातून प्रकटलेल्या मधुर गवळणींचा संग्रह.
'विंचू चावला', 'वासुदेव', 'जोशी' यांसह मानवी जीवनातील अंधश्रद्धा व षड्रिपूंवर प्रहार करणारी संत एकनाथ महाराजांची १००+ प्रसिद्ध प्रबोधनात्मक भारुडे सार्थ अर्थासह.
सर्व भारुडे उघडासंत एकनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकोबांच्या अंतःकरणातून स्फुरलेल्या, श्रीकृष्णाच्या बाललीला व विठ्ठल प्रेमाने ओथंबलेल्या १००+ निवडक गवळणी.
सर्व गवळणी उघडा