॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
पवित्र ग्रंथ संपदा

अमृतानुभव (अनुभवामृत)

॥ संत ज्ञानेश्वर महाराज ॥

डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!

'अमृतानुभव' या ग्रंथातील सर्व १० प्रकरणे आणि ओव्या अर्थासहित संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच प्रत्येक प्रकरणाचे सविस्तर वाचन इथे उपलब्ध केले जाईल.

ग्रंथाविषयी सविस्तर माहिती

अमृतानुभव अथवा अनुभवामृत ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली अद्वितीय रचना आहे. हा ग्रंथ मराठी साहित्यात एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र दार्शनिक ग्रंथ असून त्याला 'चिद्‌विलासानंद' असेही नाव आहे.

📌 ग्रंथाचे मूळ नाव

सदर ग्रंथ 'अमृतानुभव' ह्या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव 'अनुभवामृत' असावे असे मत वा. दा. गोखले ह्यांनी संपादित केलेल्या श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडले आहे.

জ্ঞানदेवो म्हणे श्रीमंतु । तें हें अनुभवामृतु ।
सेवौनि जीवन्मुक्तु । हेंचि होती ।। ७८९ ।।

अमृतानुभव ग्रंथावर आधारित प्रमुख पुस्तके

📚 संदर्भसूची व ग्रंथ संदर्भ:

• साखरे, विनायकबोवा (१९०७). श्रीज्ञानेश्वरविरचित अमृतानुभव : सार्थ व सटीक. इंदिरा छापखाना, पुणे.
• कुंटे, अण्णा मोरेश्वर (१८८८). श्री ज्ञानदेवकृत अमृतानुभव व त्यावरील विवरण.
• गोखले, वा. दा. (संपा.) (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत प्रस्तावना.

सर्व ग्रंथ संपदा पाहा